Posts Language: Marathi 202 posts Sort by: Latest Likes Views List Grid Shyam Sundar Subramanian 8 Nov 2021 · 2 min read जीवनाची किंमत एक माणूस देवाकडे गेला आणि विचारले, "जीवनाची किंमत काय आहे?" देवाने त्याला एक दगड दिला आणि त्याला न विकता त्याची किंमत शोधण्यास सांगितले. मग त्या माणसाने दगड एका संत्रा विक्रेत्याकडे... Marathi · कथा 685 Share Aarti Ayachit 11 Oct 2021 · 1 min read समारंभ हळदी-कुंकाचा (संक्षिप्त कविता) गौराईचे झाले आगमन निरनिराळ्या रंगाच्या कापड़ांने हळदी-कुंकांच्या समारंभेला अंब्यांच्या पानांसह फूलांचा केलाय सुवासित तोरण सवाष्णींने एकमेकींना लाऊनी हळदी-कुंकु देवीआईच्या पदचरणी मागूनी क्षमा घेतलाय आशीर्वाद..... घर भरभराटीने राहो घरात सुख-समृद्धि नांदो... Marathi · कविता 2 1 642 Share 'अशांत' शेखर 8 Jun 2022 · 1 min read ✍️घुसमट✍️ ✍️घुसमट✍️ -----------------------// नदीचा तो काठ आज मनात डोहाळला अन आसवांचा पुर लोचनात भरून आला..! तुझ्या भेटीस हा जिव कसा अधिरला बघ हुंदक्याना ही श्वास किती जड झाला..! ह्या वेदनेचा सुखाशी... Marathi · कविता 1 664 Share Shyam Sundar Subramanian 30 Apr 2022 · 1 min read नाशवंत आणि अविनाशी जीवन भ्रम आहे आणि मृत्यू सत्य आहे. विश्वातील कोणतीही वस्तू बदलत राहते आणि शेवटी बदलते. म्हणजेच माणूस कधीही त्याच अवस्थेत राहू शकत नाही, म्हणजेच अविनाशी राहू शकत नाही. मृत्यूनंतर शरीराचे... Marathi · लेख 5 6 591 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️प्रेम खेळ नाही बाहुल्यांचा✍️ ✍️प्रेम खेळ नाही बाहुल्यांचा✍️ ------------------------------------------------// नभं पांघरून आभास होवु दे गर्द सावल्यांचा... तप्त उन्हात उगाच भास तुझ्या चोरपावलांचा... मिठित हरपली रात्र तुझ्या मखमली स्वप्नाची हा अलगुज वारा साद घाली तुझ्या... Marathi · Song 550 Share 'अशांत' शेखर 7 Jun 2022 · 1 min read ✍️✍️पुन्हा..!✍️✍️ ✍️✍️पुन्हा..!✍️✍️ ------------------------------// पुन्हा..! कातरवेळी क्षुद्र काळजात उजळी स्वप्नदिवा । आयुष्याचे अग्निदिव्य पेलतांना पायात येई अग्निनिवा ।। --------------------------------// ✍️"अशांत"शेखर✍️ 07/06/2022 Marathi · कविता 508 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 4 min read ✍️घर में सोने को जगह नहीं है..?✍️ ✍️घर में सोने को जगह नहीं है..?✍️ -------------------------------------------------------------------// बालपणीच्या दुःख ,वेदना, ताप, संताप,राग आणि गालावरच्या चापटा,पाठीवरचे धपाटे फार काळ मनात घोळत नसायच्या.सार कसं क्षणात विसरून पुन्हा जैसे थे..! आपल्याच धुंदित... Marathi · कथा 473 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️टिकमार्क✍️ ✍️टिकमार्क✍️ ------------------// चार नाही तर कमीत कमी दोन सूचक पर्याय असतातचं...! योग्य टिकमार्क करण्याची निवड चुकली की सार कसं चुकत जातं.... आयुष्याच अगदी तसचं असतं... चांगल की वाईट सत्य की... Marathi · Muktak 504 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️कधी कधी✍️ ✍️कधी कधी✍️ -------------------------------// कधी कधी सुखाच्या ओंजळीने दुःख वेचुन घ्यावे कधी कधी दुःखाचे पांघरून आनंदाने ओढून घ्यावे कधी कधी क्लिष्ट नात्यांना अलगद जपुन घ्यावे कधी कधी जपलेल्या नात्यांना एकदा पारखुन... Marathi · Muktak 444 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️शब्दांच्या संवेदना...✍️ ✍️शब्दांच्या संवेदना...✍️ -------------------------------------------------// शब्दांची किमया लयभारी शब्दांची लीलया खुप न्यारी रंगहीन जीवनाला शब्दांनी करता येते रंगरंगोटी शब्दाविना कल्पना कल्पकतेची दुनियाच वांझोटी कधी कुणाला डोकावता आले का शब्दापलिकडे...? चंद्रसूर्याला हि शब्द... Marathi · Muktak 389 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️कथासत्य✍️ ✍️कथासत्य✍️ ----------------------------------------// कोवळं बालवय आजीच्या कथा विश्वात कसं मंथरुण चेटुक व्हायच भोपळा टूणुक टूणुक चालायचा कोंबळयाच्या कानात अख्ख जग सामाहुन जायच.. लांडगा आल्याची भीती वाटायची कोल्हाला द्राक्षे मिळाली नाही कि... Marathi · Muktak 434 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️माय...!✍️ ✍️माय...!✍️ ---------------------------------// माय मेल्यावर बाप कर्तव्याला जागेलच असे नाही...! पोरासोरांची गरज त्याला कळेलचं असे नाही...! हे मला आता आता कळू लागले! लहानग्यापेक्षा मोठ्यांची गरज मोठी असते...! त्या गरजेपोटी इवल्यांची झोळी... Marathi · Muktak 381 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️दिव्याची महत्ती...!✍️ ✍️दिव्याची महत्ती...!✍️ -----------------------------------------------// सृष्टिने आपले रहस्य उलगडले सूर्यानेच अंधाराला जाळले... आणि तो प्रकाशाचा निर्मिक ठरला... मग इतिहासने मौन सोडले बिनधास्त सत्य सांगु लागला..! मिणमिणत्या दिव्यांचे ऐहिक कर्म महान,तो बोलु लागला..!... Marathi · Muktak 353 Share Aarti Ayachit 12 Oct 2021 · 1 min read "लपणे"(संक्षिप्त कविता) लहानपणी लपणडाव खेळताना खूपच सोपे होते लपणे आणि वाटायचे मोठे झाल्यावर आणखीण मजेदार होईल जगणे गैरसमजने होते सोपे मन जिंकणे Marathi · कविता 3 2 361 Share 'अशांत' शेखर 11 Jul 2022 · 1 min read ✍️ते मोगऱ्याचे झाड होते✍️ ✍️ते मोगऱ्याचे झाड होते✍️ ……………………………………………………// तिच्या आठवणीचे तसे न फार वेड होते दाटलेले अंतःकरण आज फार जड होते कसे पाझरले काळीज दगडाच्या उरात पाऊलांना अंथरुण जरासे आखुड होते उसंत वेदनेला... Marathi · Ashantshekharlekhani · कविता 380 Share 'अशांत' शेखर 8 Jun 2022 · 1 min read ✍️✍️जरी ही...!✍️✍️ ✍️✍️जरी ही...!✍️✍️ --------------------------------// गर्द तिमिर उतरी वाटेला दिशाच उणा होई । उरी आशा पहाटली उजेडाची जरी ही...! वर्तमान अनवाणा येई ।। -----------------------------------// ✍️"अशांत"शेखर✍️ 07/06/2022 Marathi · कविता 1 343 Share Shyam Sundar Subramanian 25 Oct 2021 · 4 min read महान साहित्यिक श्री साने गुरुजी यांना भावपूर्ण श्रृद्धांजली साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी त्यांचे वडील खोताचे करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती... Marathi · लेख 1 2 320 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️अमृताचे अरण्य....!✍️ ✍️अमृताचे अरण्य....!✍️ ------------------------------------// कुठे असेल...? आता पण त्याच घनदाट शाल तरुच्या गिरिवनात स्थित असेल का अमृताचे अरण्य...? तुला नीट सांगता येईल का कुठल्या वाटांनी तो दिव्यप्रज्ञ मार्गस्थ झाला होता...? तिथेचं... Marathi · Muktak 1 2 322 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️जिद्द..!✍️ ✍️✍️जिद्द..!✍️✍️ -----------------------------------------// दिशाहीन होत चाललीत पाऊले आयुष्याच्या वाटा किती वळणदार...? मैलाचा प्रवास सरता सरेना... कुठून प्रारंभ केला काही आठवेना…! कुठल्या क्षितिजाला संपणार कळेना...! पुसटश्या आठवणी टांगनीला आहेत पण त्याचे हि... Marathi · Muktak 1 2 317 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️आव्हान✍️ ✍️आव्हान✍️ -----------------------------------// माझ्या फुटलेल्या एका बुबुळात सूर्य जळतो आहे प्रकाशाचा वेध घेण्यासाठी... युगतमाचा पात्र होण्याचे नाकारले मी... वाऱ्यांनी कितीही कट केला माझ्या विरुद्ध दिशेने घोंगावन्याचा... वादळाचा वंशज होण्याचे स्विकारले मी...... Marathi · Muktak 321 Share महावीर उत्तरांचली • Mahavir Uttranchali 26 Oct 2021 · 1 min read नोकरी कष्टाची आहे नोकरी कष्टाची आहे, कर नुसता पळत आहे ऐश की इन वर्क होम, गाणे पुन्हा ऑफिस राग गा पुन्हा ऑफिस राग, भजन सम्राट जलोटा सकाळी लवकर, कमळ हातात धरा घर चालवतो,... Marathi · कविता 1 290 Share Kanchan Alok Malu 7 Feb 2022 · 1 min read आशा जगाकडे सुखावून पाहायला लावणारी... आणि स्वतःला समाधान देणारी.. वाट चुकल्यानंतर स्वतःला सावरणारी.. नि प्रत्येक क्षणाला मनाची ढाल बनणारी.. हीच असते आशा नि त्या आशेची किरणे!! दुःखातही सुखाचा पाझर बनणारी.. नि... Marathi · कविता 6 3 300 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️आरसे✍️ ✍️✍️आरसे✍️✍️ -------------------------------------------------------/ माझ्याच नकला आता आरसे करू लागले आरसेच मला आता आरसे दाखवु लागले अंतरंग माझे कुठल्या गर्दित हरवले कळेना मला शोधण्याचा प्रयास आरसे भासवु लागले झिजवले देह ज्यांनी माझ्यासाठी... Marathi · Gazal/Geetika 297 Share 'अशांत' शेखर 9 Jun 2022 · 1 min read ✍️क्रांतिसूर्य✍️ ✍️क्रांतिसूर्य✍️ ------------------------// माझ्या कफल्लक लेखनी ने निर्मिकाला भाषेचे ज्ञान मागीतले, भाषेने शब्दाचे दान मागीतले, शब्दाने अर्थाचे ऋण मागीतले, अर्थाने आयुष्यभर व्याज फेडण्याचे कबूल केले जरीही... तरीही... तुझ्या अगाध कीर्तिवर तुला... Marathi · कविता 3 303 Share 'अशांत' शेखर 21 Jun 2022 · 1 min read ✍️मनस्ताप✍️ ✍️मनस्ताप✍️ ............................................// दुःखा सवेच माझी सदा साठगाठ सूखा सवे हल्ली नाहीच कुठे भेटगाठ देहाला भिड़ला हा विखारी वारा डोळ्यात ओथंबल्या अश्रुंच्या विरक्त धारा नसातच आटले सळसळणारे रुधिर कणभर आठवणीला काळीज... Marathi · Ashantshekharlekhani · कविता 1 322 Share Kanchan Alok Malu 27 Feb 2022 · 1 min read दीदी..! मनातच मी कधी हसते, नि क्षणभरात डोळे भरते, जेव्हा दीदी तू मला आठवते... लहानपणी केलेली ती मस्ती, नि भांडणातील खोटे खोटे रडणे, मात्र तुला नवीन कपडे आणले की मीच आधी... Marathi · कविता 7 2 286 Share 'अशांत' शेखर 6 Jun 2022 · 1 min read ✍️कालचक्र✍️ ✍️कालचक्र✍️ -----------------------------// आसवांचे ओझे डोळ्यांनी पेलले डोळ्यांचे दुःख काळजांनी झेलले काळजात घाव मनाने केलेत मनाला जखमा काळाने दिल्यात काळाला वेदना जगाने दिल्यात जगात हिंसा मानवाने केल्यात मानवाच्या डोळ्यात आसवे दुःखांची... Marathi · कविता 1 2 290 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️✍️भोंगे✍️✍️ ✍️✍️"भोंगे "✍️✍️ --------------------------------// विठू आज कशी रे चक्क पहाटे पहाटे निवांत शांत झोप लागली... शतका मागून शतक गेलीत मी डोळे मिटुनच या बेगडी दुनियेला पाहण्याचे टाळत आले... मी कशी अविचल..... Marathi · Muktak 326 Share Ajay Chakwate *अजेय* 1 Nov 2022 · 1 min read जिनवानी स्तुती (अभंग ) वीतराग वाणी, धोय मिथ्यात्वाला, जाशिल मोक्षाला, ऐक जीवा ||1|| कर्म बंधा तोडी, सुखाचा खजाना, अध्यात्माची वीणा, सुखदाई ||2|| खान सप्त तत्व, पाप पुंण्या जाण , हिताहिताचा वाण, वीर वाणी ||3||... Marathi · कविता 4 1 330 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️एक चूक...!✍️ ✍️✍️एक चूक✍️✍️ ---------------------------// एक चूक आयुष्यचं सजविण्याची राखरांगोळी भविष्याची निमिषात... एक चूक उत्तुंग स्वप्न बघण्याची का पिछेहाट जीवनाची प्राक्तनात... एक चूक माणुस पारखण्याची दुनियाच दगाबाजांची फासतात.. एक चूक आंधळ्या विश्वासाची... Marathi · Muktak 275 Share 'अशांत' शेखर 28 Sep 2022 · 1 min read ✍️अस्तित्वाच्या पाऊलखुणा पावलांना कधी कुठे उसंत असते... ते शोधत फिरतात आपल्याच अस्तित्वाच्या पाऊलखुणा चुकलेल्या भूतकाळातल्या... पुन्हा पुन्हा भविष्याच्या वाटचालीत दिशाभूल करणारा तोच तो भूतकाळ येऊ नये म्हणून... मात्र वर्तमान निरंतर सांगड घालत... Marathi · Ashantlekhani · मुक्तक 298 Share महावीर उत्तरांचली • Mahavir Uttranchali 26 Oct 2021 · 1 min read मोठे मंत्री राहिले जिवंत अनोळखी, कधीही सामान्य होऊ नका मोठे मंत्री राहिले संदेश पोहोचला नाही ••• _______________________ लोकशाही व्यवस्थेने अशी भिंत उभी केली आहे की, लोकांनी जनतेसाठी निवडून दिलेले सरकारचे प्रतिनिधी नेहमीच जनतेपासून... Marathi · कविता 1 254 Share Ajay Chakwate *अजेय* 16 Dec 2022 · 1 min read पांझड गुलमोहर फुलतो, ग्रीष्म ऋत पाने झडती. Marathi · कविता 375 Share महावीर उत्तरांचली • Mahavir Uttranchali 29 Oct 2021 · 1 min read पण लस मिळाली ते करू नका नका, पण लस मिळाली मोदींना विरोध झाला, पण लस मिळाली...... पण लस मिळाली पप्पूजींचा ताफा माया-ओ-अखिलेश, प्रत्येक विरोधक बिफ्रा...... महावीर कविराय, विनोदाला घाबरतात असे शंभर कोटी पार... Marathi · कविता 1 260 Share 'अशांत' शेखर 3 Jul 2022 · 1 min read ✍️"बा" ची व्यथा✍️। ✍️"बा" ची व्यथा✍️। …………………………………………………// अरे चिमन पाखरांनो आधाराचे घरटे सोडू नका उभे केले मी कष्टाने विश्वासाची फांदी तोडू नका तुम्हा भूखेल्यांना चारा भरवित आलो साऱ्या तहानल्यांची पाणी होवुन भागलो अबोल... Marathi · Ashantshekharlekhani 1 332 Share Yogi B 2 Sep 2022 · 1 min read नकोसे झाले है जीवन आता, नकोसे झाले है जीवन आता, कोणाला सांगावी ह्या काळजाची व्यथा, का आहे ही माहेर सोडून सासर जाण्याची प्रथा, कोणाला सांगावी ह्या काळजाची व्यथा, माहेर म्हणते लेक ही परकी सासर म्हणते... Marathi 3 275 Share Shyam Sundar Subramanian 6 Nov 2021 · 1 min read कठोर वास्तव वंचितांनी वेढलेले बालपण, एक तरुण प्रेषित गोंधळला, करारामुळे गरीब महिला, ज्याचा धर्म नफेखोरी करणारा व्यापारी, राजकारणी निवडणुकीतील आश्वासने विसरतो. एक अधिकारी, एक पैशाचा भुकेलेला भ्रष्ट, एक पत्रकार, उच्चभ्रू वर्गातील एक... Marathi · कविता 235 Share Shyam Sundar Subramanian 7 Nov 2021 · 1 min read मी आणि तुझे जीवन तुझ्या श्वासाच्या तारात मी आहे, तुझ्या हृदयाच्या ठोक्याला, तुझ्या स्वप्नात, तुझ्या इच्छेच्या रागात, तुझ्या नसांच्या सुगंधात, तुझ्या प्रत्येक मार्गाने, मी तुझ्या हृदयापेक्षा आत्म्यात राहतो, तू माझ्यापासून दूर कसा राहू शकतोस?... Marathi · कविता 226 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️मी परत शुन्य होणार नाही..!✍️ ✍️मी परत शुन्य होणार नाही..!✍️ -------------------------------------// तो म्हणाला पप्पा!, पुन्हा एकदा होवून जा शून्य...! अधांतरी भवितव्य पूर्णत्वास नेण्यासाठी केलेले कर्म तुम्ही करुन घ्या मान्य...! जणू एक तपाच्या गडद अंधारनिद्रेत निद्रिस्त... Marathi · Muktak 1 235 Share Shyam Sundar Subramanian 7 Nov 2021 · 1 min read मौन मौन ही मूक भाषा आहे, मौन ही विवेकाची अभिव्यक्ती आहे, मौन म्हणजे न बोललेल्या भावनांचा मूक अहवाल, शांतता म्हणजे हृदयापासून हृदयापर्यंत संवेदनांचे स्पंदन, मौन हे संचित तत्वज्ञानाचे अव्यक्त सार आहे,... Marathi · कविता 219 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️मी फिनिक्स...!✍️ ✍️मी फिनिक्स...!✍️ ----------------------------------------// किती दाट गर्द अंधार रे..? किती जड आहेत पापण्या उघडाव्या म्हणतो...पण..! सुर्याचे एक किरण ही ह्या गवाक्षातुन मला कसा प्रकाश छेदतांना दिसत नाही...! हा काळ अभिमन्यू असावा... Marathi · Muktak 222 Share Shyam Sundar Subramanian 14 Dec 2021 · 1 min read स्त्री वेदनांचे स्वर काल अंधारात पहाटे शेजारच्या बायकांचा रडण्याचा आवाज आला. कौटुंबिक हिंसाचाराने छळलेल्या गृहिणीच्या व्यथेचा तो आवाज होता, की मुलगा आणि सून यांच्याकडून दुर्लक्षित झालेल्या आईच्या दुखावलेल्या हृदयाचा आवाज होता, किंवा मुलीच्या... Marathi · कविता 214 Share 'अशांत' शेखर 8 Jun 2022 · 1 min read .✍️साथीला तूच हवे✍️ ✍️साथीला तूच हवे✍️ ------------------------// जसे...! परतीच्या सांझेला पाखरांचे थवे । डोळ्यांच्या वाटेला स्वप्न उमेदीचे नवे ।। क्षितिजा पल्याड खोल गर्भाचा अंधार मावळेना । वाटते...! निराशेच्या दारात एकदा प्रकाश दिव्यांना उजळून... Marathi · कविता 1 225 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 3 min read ✍️"बारिश भी अक्सर भुख छीन लेती है"✍️ ✍️"बारिश भी अक्सर भुख छीन लेती है"✍️ ------------------------------------------------------------------------// साधारण आपल्याकडे जून महिन्यात शाळेला सुरुवात होत असे शाळा कासवाच्या गतिप्रमाणे पुढे सरकायची म्हणजे पहिला आठवड्यात पूर्ण वर्ग होतच नसायचे कारण मास्तर,... Marathi · कथा 230 Share 'अशांत' शेखर 3 Jun 2022 · 1 min read .✍️स्काई इज लिमिटच्या संकल्पना✍️ ✍️स्काई इज लिमिटच्या संकल्पना✍️ --------------------------------------------------------// अर्थासाठी अनर्थ घडतो...! अर्थाच अर्थकारण समजुन घ्यावं यानंतरच... एक एक पाऊल सावध पुढे जावं...! तेव्हा..!मी पण सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करू लागलो... अन जिंदगीच्या खड़तर प्रवासवाटेवर... Marathi · Muktak 222 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 2 min read ✍️दो और दो पाँच✍️ ✍️दो और दो पाँच✍️ ------------------------------------------------------------------// पोटाच्या आगेच मुळं मी भूखेत शोधलं पण मला सापडेना.खर्र पाहता माणसांच्या भूखेच अचूक रहस्य कुणालाही कळलेल नसावे,मुळात पोटाला भूखेची आग नसतेच! माणसांच्या भूखेची खरी आगं... Marathi · कथा 1 217 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️सलं...!✍️ ✍️सलं...!✍️ -----------------------------// सोबतीला माझ्या एक रोजनिशी दोन लेखणी.. आसवांचा पूर सदा दाटून येई अन्तःकरणी.. तुटलेल्या काळजात शिल्प वेदनांचे माझ्या हस्ते मीचं कोरले.. दुर कुठे गवसत नाही आपलं शेत शिवार अंगणी... Marathi · Muktak 199 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️डार्क इमेज...!✍️ ✍️डार्क इमेज...!✍️ ------------------------------------------------// कालसर्पासारखी उभी बघ डागाळलेली काळी प्रतिमा माझी...! आरशात पाहतो मी डार्क इमेज माझी...! सहज विचारलं ओळखल का मला..! दुर्लक्षित भाव चेहऱ्यावर त्याच्या नकार मान हलविली का ओळख... Marathi · Muktak 208 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️स्टेचू✍️ ✍️स्टेचू✍️ ---------------------------------// स्टेचू म्हणावे कुणी तरी आणि सारे क्षण निस्तब्ध व्हावे वेळ घड्याळात स्थिरावुन जावा काळ घटिका निपचित व्हाव्या अचानक आयुष्याच्या वाटेत गतिरोधक यावा आणि आपले विस्तीर्ण जग स्टेचू व्हावे... Marathi · Muktak 206 Share Shyam Sundar Subramanian 12 Feb 2022 · 1 min read एका मुलाची आकांक्षा मी एका मुलाला विचारले की तू मोठा झाल्यावर काय व्हायला आवडेल? तो म्हणाला मला राजकारणी व्हायचे आहे, कारण त्याच्यासाठी कोणि शिक्षणची अडचण नाही, निरुपयोगी आदर्श आणि कर्मकांडांचे पालन करण्याचे कोणतेही... Marathi · कविता 194 Share Page 1 Next