'अशांत' शेखर Language: Marathi 42 posts Sort by: Latest Likes Views List Grid 'अशांत' शेखर 28 Sep 2022 · 1 min read ✍️अस्तित्वाच्या पाऊलखुणा पावलांना कधी कुठे उसंत असते... ते शोधत फिरतात आपल्याच अस्तित्वाच्या पाऊलखुणा चुकलेल्या भूतकाळातल्या... पुन्हा पुन्हा भविष्याच्या वाटचालीत दिशाभूल करणारा तोच तो भूतकाळ येऊ नये म्हणून... मात्र वर्तमान निरंतर सांगड घालत... Marathi · Ashantlekhani · मुक्तक 350 Share 'अशांत' शेखर 24 Sep 2022 · 1 min read ✍️काही आठवणी स्मरतांना मनाला चेटुक करणाऱ्या हव्याहव्याशा काळजाच्या गाभार्यात घर करणाऱ्या गावातल्या कथा असतात वर्दळीच्या रस्त्यात भान हरपणाऱ्या जीवाच्या आकांताने धावणाऱ्या शहराच्या व्यथा असतात गांव कसं कुडकुडत असतं आणि शहर थरथरत असतं मात्र... Marathi · Ashantlekhani · कविता 1 183 Share 'अशांत' शेखर 12 Jul 2022 · 1 min read ✍️दिशाभूल✍️ ✍️दिशाभूल✍️ ……………………………// आयुष्याचा थाट नशिबाला आठ फार काळ सोबतीला नसतो दिशाभूल वाट भरलेला काठ सदा अटळ विनाशाला असतो ………………………………// ✍️"अशांत"शेखर✍️ 12/07/2022 Marathi · Ashantshekharlekhani · कविता 225 Share 'अशांत' शेखर 11 Jul 2022 · 1 min read ✍️ते मोगऱ्याचे झाड होते✍️ ✍️ते मोगऱ्याचे झाड होते✍️ ……………………………………………………// तिच्या आठवणीचे तसे न फार वेड होते दाटलेले अंतःकरण आज फार जड होते कसे पाझरले काळीज दगडाच्या उरात पाऊलांना अंथरुण जरासे आखुड होते उसंत वेदनेला... Marathi · Ashantshekharlekhani · कविता 443 Share 'अशांत' शेखर 3 Jul 2022 · 1 min read ✍️जगात कोटि कोटिचा मान असते✍️ ✍️जगात कोटि कोटिचा मान असते✍️ ………………………………………………// धेय्याकड़े सरसावणाऱ्या एक एक पावलांना वाटेची हाक दमदार असते... काळोखात लुकलुकणाऱ्या मंद मंद तारकांना सूर्याची साथ दिलदार असते... उत्तुंग स्वप्न पेलणाऱ्या प्रत्येक हातात सामर्थ्याचे... Marathi 220 Share 'अशांत' शेखर 3 Jul 2022 · 1 min read ✍️"बा" ची व्यथा✍️। ✍️"बा" ची व्यथा✍️। …………………………………………………// अरे चिमन पाखरांनो आधाराचे घरटे सोडू नका उभे केले मी कष्टाने विश्वासाची फांदी तोडू नका तुम्हा भूखेल्यांना चारा भरवित आलो साऱ्या तहानल्यांची पाणी होवुन भागलो अबोल... Marathi · Ashantshekharlekhani 1 413 Share 'अशांत' शेखर 21 Jun 2022 · 1 min read ✍️मनस्ताप✍️ ✍️मनस्ताप✍️ ............................................// दुःखा सवेच माझी सदा साठगाठ सूखा सवे हल्ली नाहीच कुठे भेटगाठ देहाला भिड़ला हा विखारी वारा डोळ्यात ओथंबल्या अश्रुंच्या विरक्त धारा नसातच आटले सळसळणारे रुधिर कणभर आठवणीला काळीज... Marathi · Ashantshekharlekhani · कविता 1 428 Share 'अशांत' शेखर 21 Jun 2022 · 1 min read ✍️✍️ओढ✍️✍️ ✍️✍️ओढ✍️✍️ ....................................................// पुन्हा श्रावणात भिजल्या आठवणी गर्द हिरवळीची हुरहुरली वाट देखणी डोळ्यात भरून आल्या सरी, गहिवर मनी ऋतुंची करावी मनधरणी... चिंब पावसाला एकच विनवणी माझ्या गावा बरसुन जा... करुन एकांत... Marathi · Ashantshekharlekhani · कविता 231 Share 'अशांत' शेखर 20 Jun 2022 · 1 min read ✍️मोहसुख✍️ ✍️मोहसुख✍️ ......................................................// उघड्या डोळ्यांनी आभाळालाच स्वप्न मागावे हात गगनाकड़े उंचावताना थोडे आपले बळ तोलुन घ्यावे प्रगतीचे प्रशस्त मार्ग क्षितिजाकडे मुक्त अंथरावे पल्याड वाटा ओलांडताना जरा दुरचे अंतर मोजुन घ्यावे हृदयाच्या... Marathi · Ashantshekharlekhani · गजल 251 Share 'अशांत' शेखर 14 Jun 2022 · 1 min read ✍️सुर गातो...!✍️ ✍️सुर गातो...!✍️ ..............................................// तो न बरसताच डोळ्यात अश्रुंचा पुर येतो....! तो ढगाळताच पुन्हा अंधार क्रूर होतो...! चंद्र वाट अडवताच तो प्रकाशतारा दूर जातो...! कंठात वेदनेचा मी कन्हत कन्हत सुर गातो...!... Marathi · Ashantshekharlekhani · कविता 282 Share 'अशांत' शेखर 14 Jun 2022 · 1 min read ✍️✍️तो सूर्य✍️✍️ ✍️✍️तो सूर्य✍️✍️ ...............................................// तो सूर्य माथ्यावर, अन धगधगला अंतरीचा जाळ, ती युगाची पिळ राख झाली...! तो सूर्य जात्यावर, अन भरडला जातिप्रथेचा जोंधळा माणुस कसा आंधळा मुका जगला...! तो सूर्य हातावर,... Marathi · Ashantshekharlekhani · कविता 192 Share 'अशांत' शेखर 9 Jun 2022 · 1 min read ✍️सूर्यज्वाळा✍️ ✍️सूर्यज्वाळा✍️ -----------------------// हळुवार उतरून आल्या तिच्या रिक्त मनात वेदना, व्यथा बनुन चंद्राला बोलु लागल्या, निरभ्र आकाश दाटून आले घन तमा सवे, शुभ्र चांदणे कालवंडले पौर्णिमेच्या रात्री कधी रात्र उलटली तिला... Marathi · Ashantshekharlekhani · Muktak 1 246 Share 'अशांत' शेखर 9 Jun 2022 · 1 min read ✍️क्रांतिसूर्य✍️ ✍️क्रांतिसूर्य✍️ ------------------------// माझ्या कफल्लक लेखनी ने निर्मिकाला भाषेचे ज्ञान मागीतले, भाषेने शब्दाचे दान मागीतले, शब्दाने अर्थाचे ऋण मागीतले, अर्थाने आयुष्यभर व्याज फेडण्याचे कबूल केले जरीही... तरीही... तुझ्या अगाध कीर्तिवर तुला... Marathi · कविता 3 342 Share 'अशांत' शेखर 8 Jun 2022 · 1 min read ✍️घुसमट✍️ ✍️घुसमट✍️ -----------------------// नदीचा तो काठ आज मनात डोहाळला अन आसवांचा पुर लोचनात भरून आला..! तुझ्या भेटीस हा जिव कसा अधिरला बघ हुंदक्याना ही श्वास किती जड झाला..! ह्या वेदनेचा सुखाशी... Marathi · कविता 1 734 Share 'अशांत' शेखर 8 Jun 2022 · 1 min read .✍️साथीला तूच हवे✍️ ✍️साथीला तूच हवे✍️ ------------------------// जसे...! परतीच्या सांझेला पाखरांचे थवे । डोळ्यांच्या वाटेला स्वप्न उमेदीचे नवे ।। क्षितिजा पल्याड खोल गर्भाचा अंधार मावळेना । वाटते...! निराशेच्या दारात एकदा प्रकाश दिव्यांना उजळून... Marathi · कविता 1 261 Share 'अशांत' शेखर 8 Jun 2022 · 1 min read ✍️✍️जरी ही...!✍️✍️ ✍️✍️जरी ही...!✍️✍️ --------------------------------// गर्द तिमिर उतरी वाटेला दिशाच उणा होई । उरी आशा पहाटली उजेडाची जरी ही...! वर्तमान अनवाणा येई ।। -----------------------------------// ✍️"अशांत"शेखर✍️ 07/06/2022 Marathi · कविता 1 386 Share 'अशांत' शेखर 7 Jun 2022 · 1 min read ✍️✍️पुन्हा..!✍️✍️ ✍️✍️पुन्हा..!✍️✍️ ------------------------------// पुन्हा..! कातरवेळी क्षुद्र काळजात उजळी स्वप्नदिवा । आयुष्याचे अग्निदिव्य पेलतांना पायात येई अग्निनिवा ।। --------------------------------// ✍️"अशांत"शेखर✍️ 07/06/2022 Marathi · कविता 553 Share 'अशांत' शेखर 6 Jun 2022 · 1 min read ✍️कालचक्र✍️ ✍️कालचक्र✍️ -----------------------------// आसवांचे ओझे डोळ्यांनी पेलले डोळ्यांचे दुःख काळजांनी झेलले काळजात घाव मनाने केलेत मनाला जखमा काळाने दिल्यात काळाला वेदना जगाने दिल्यात जगात हिंसा मानवाने केल्यात मानवाच्या डोळ्यात आसवे दुःखांची... Marathi · कविता 1 2 324 Share 'अशांत' शेखर 3 Jun 2022 · 1 min read .✍️स्काई इज लिमिटच्या संकल्पना✍️ ✍️स्काई इज लिमिटच्या संकल्पना✍️ --------------------------------------------------------// अर्थासाठी अनर्थ घडतो...! अर्थाच अर्थकारण समजुन घ्यावं यानंतरच... एक एक पाऊल सावध पुढे जावं...! तेव्हा..!मी पण सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करू लागलो... अन जिंदगीच्या खड़तर प्रवासवाटेवर... Marathi · Muktak 259 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️सलं...!✍️ ✍️सलं...!✍️ -----------------------------// सोबतीला माझ्या एक रोजनिशी दोन लेखणी.. आसवांचा पूर सदा दाटून येई अन्तःकरणी.. तुटलेल्या काळजात शिल्प वेदनांचे माझ्या हस्ते मीचं कोरले.. दुर कुठे गवसत नाही आपलं शेत शिवार अंगणी... Marathi · Muktak 251 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️माय...!✍️ ✍️माय...!✍️ ---------------------------------// माय मेल्यावर बाप कर्तव्याला जागेलच असे नाही...! पोरासोरांची गरज त्याला कळेलचं असे नाही...! हे मला आता आता कळू लागले! लहानग्यापेक्षा मोठ्यांची गरज मोठी असते...! त्या गरजेपोटी इवल्यांची झोळी... Marathi · Muktak 423 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️स्त्री : दोन बाजु✍️ ✍️स्त्री : दोन बाजु✍️ -----------------------------------------// त्यांनी आपल्या स्त्रियां जपल्या त्यांनी स्त्रियांची संस्कृती पण जपली... बुर्का,निकाब,जिल्बाब, हिज़ाब किंवा सलवार कुर्ता हे परिधान त्यांच्या सर्वांग शरीराचा सन्मान करतात.... स्त्रियांनी आपली लाज,लज्जा झाकने... Marathi · Muktak 234 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️शब्दांच्या संवेदना...✍️ ✍️शब्दांच्या संवेदना...✍️ -------------------------------------------------// शब्दांची किमया लयभारी शब्दांची लीलया खुप न्यारी रंगहीन जीवनाला शब्दांनी करता येते रंगरंगोटी शब्दाविना कल्पना कल्पकतेची दुनियाच वांझोटी कधी कुणाला डोकावता आले का शब्दापलिकडे...? चंद्रसूर्याला हि शब्द... Marathi · Muktak 428 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️कथासत्य✍️ ✍️कथासत्य✍️ ----------------------------------------// कोवळं बालवय आजीच्या कथा विश्वात कसं मंथरुण चेटुक व्हायच भोपळा टूणुक टूणुक चालायचा कोंबळयाच्या कानात अख्ख जग सामाहुन जायच.. लांडगा आल्याची भीती वाटायची कोल्हाला द्राक्षे मिळाली नाही कि... Marathi · Muktak 523 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️अमृताचे अरण्य....!✍️ ✍️अमृताचे अरण्य....!✍️ ------------------------------------// कुठे असेल...? आता पण त्याच घनदाट शाल तरुच्या गिरिवनात स्थित असेल का अमृताचे अरण्य...? तुला नीट सांगता येईल का कुठल्या वाटांनी तो दिव्यप्रज्ञ मार्गस्थ झाला होता...? तिथेचं... Marathi · Muktak 1 2 371 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️स्टेचू✍️ ✍️स्टेचू✍️ ---------------------------------// स्टेचू म्हणावे कुणी तरी आणि सारे क्षण निस्तब्ध व्हावे वेळ घड्याळात स्थिरावुन जावा काळ घटिका निपचित व्हाव्या अचानक आयुष्याच्या वाटेत गतिरोधक यावा आणि आपले विस्तीर्ण जग स्टेचू व्हावे... Marathi · Muktak 250 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️आव्हान✍️ ✍️आव्हान✍️ -----------------------------------// माझ्या फुटलेल्या एका बुबुळात सूर्य जळतो आहे प्रकाशाचा वेध घेण्यासाठी... युगतमाचा पात्र होण्याचे नाकारले मी... वाऱ्यांनी कितीही कट केला माझ्या विरुद्ध दिशेने घोंगावन्याचा... वादळाचा वंशज होण्याचे स्विकारले मी...... Marathi · Muktak 359 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 4 min read ✍️घर में सोने को जगह नहीं है..?✍️ ✍️घर में सोने को जगह नहीं है..?✍️ -------------------------------------------------------------------// बालपणीच्या दुःख ,वेदना, ताप, संताप,राग आणि गालावरच्या चापटा,पाठीवरचे धपाटे फार काळ मनात घोळत नसायच्या.सार कसं क्षणात विसरून पुन्हा जैसे थे..! आपल्याच धुंदित... Marathi · कथा 523 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 2 min read ✍️दो और दो पाँच✍️ ✍️दो और दो पाँच✍️ ------------------------------------------------------------------// पोटाच्या आगेच मुळं मी भूखेत शोधलं पण मला सापडेना.खर्र पाहता माणसांच्या भूखेच अचूक रहस्य कुणालाही कळलेल नसावे,मुळात पोटाला भूखेची आग नसतेच! माणसांच्या भूखेची खरी आगं... Marathi · कथा 1 263 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 3 min read ✍️"बारिश भी अक्सर भुख छीन लेती है"✍️ ✍️"बारिश भी अक्सर भुख छीन लेती है"✍️ ------------------------------------------------------------------------// साधारण आपल्याकडे जून महिन्यात शाळेला सुरुवात होत असे शाळा कासवाच्या गतिप्रमाणे पुढे सरकायची म्हणजे पहिला आठवड्यात पूर्ण वर्ग होतच नसायचे कारण मास्तर,... Marathi · कथा 273 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️मी फिनिक्स...!✍️ ✍️मी फिनिक्स...!✍️ ----------------------------------------// किती दाट गर्द अंधार रे..? किती जड आहेत पापण्या उघडाव्या म्हणतो...पण..! सुर्याचे एक किरण ही ह्या गवाक्षातुन मला कसा प्रकाश छेदतांना दिसत नाही...! हा काळ अभिमन्यू असावा... Marathi · Muktak 270 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️डार्क इमेज...!✍️ ✍️डार्क इमेज...!✍️ ------------------------------------------------// कालसर्पासारखी उभी बघ डागाळलेली काळी प्रतिमा माझी...! आरशात पाहतो मी डार्क इमेज माझी...! सहज विचारलं ओळखल का मला..! दुर्लक्षित भाव चेहऱ्यावर त्याच्या नकार मान हलविली का ओळख... Marathi · Muktak 248 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️दिव्याची महत्ती...!✍️ ✍️दिव्याची महत्ती...!✍️ -----------------------------------------------// सृष्टिने आपले रहस्य उलगडले सूर्यानेच अंधाराला जाळले... आणि तो प्रकाशाचा निर्मिक ठरला... मग इतिहासने मौन सोडले बिनधास्त सत्य सांगु लागला..! मिणमिणत्या दिव्यांचे ऐहिक कर्म महान,तो बोलु लागला..!... Marathi · Muktak 391 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️टिकमार्क✍️ ✍️टिकमार्क✍️ ------------------// चार नाही तर कमीत कमी दोन सूचक पर्याय असतातचं...! योग्य टिकमार्क करण्याची निवड चुकली की सार कसं चुकत जातं.... आयुष्याच अगदी तसचं असतं... चांगल की वाईट सत्य की... Marathi · Muktak 613 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️✍️भोंगे✍️✍️ ✍️✍️"भोंगे "✍️✍️ --------------------------------// विठू आज कशी रे चक्क पहाटे पहाटे निवांत शांत झोप लागली... शतका मागून शतक गेलीत मी डोळे मिटुनच या बेगडी दुनियेला पाहण्याचे टाळत आले... मी कशी अविचल..... Marathi · Muktak 374 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️मी परत शुन्य होणार नाही..!✍️ ✍️मी परत शुन्य होणार नाही..!✍️ -------------------------------------// तो म्हणाला पप्पा!, पुन्हा एकदा होवून जा शून्य...! अधांतरी भवितव्य पूर्णत्वास नेण्यासाठी केलेले कर्म तुम्ही करुन घ्या मान्य...! जणू एक तपाच्या गडद अंधारनिद्रेत निद्रिस्त... Marathi · Muktak 1 275 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️प्रेम खेळ नाही बाहुल्यांचा✍️ ✍️प्रेम खेळ नाही बाहुल्यांचा✍️ ------------------------------------------------// नभं पांघरून आभास होवु दे गर्द सावल्यांचा... तप्त उन्हात उगाच भास तुझ्या चोरपावलांचा... मिठित हरपली रात्र तुझ्या मखमली स्वप्नाची हा अलगुज वारा साद घाली तुझ्या... Marathi · Song 607 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️कधी कधी✍️ ✍️कधी कधी✍️ -------------------------------// कधी कधी सुखाच्या ओंजळीने दुःख वेचुन घ्यावे कधी कधी दुःखाचे पांघरून आनंदाने ओढून घ्यावे कधी कधी क्लिष्ट नात्यांना अलगद जपुन घ्यावे कधी कधी जपलेल्या नात्यांना एकदा पारखुन... Marathi · Muktak 489 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️जिद्द..!✍️ ✍️✍️जिद्द..!✍️✍️ -----------------------------------------// दिशाहीन होत चाललीत पाऊले आयुष्याच्या वाटा किती वळणदार...? मैलाचा प्रवास सरता सरेना... कुठून प्रारंभ केला काही आठवेना…! कुठल्या क्षितिजाला संपणार कळेना...! पुसटश्या आठवणी टांगनीला आहेत पण त्याचे हि... Marathi · Muktak 1 2 359 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️एक चूक...!✍️ ✍️✍️एक चूक✍️✍️ ---------------------------// एक चूक आयुष्यचं सजविण्याची राखरांगोळी भविष्याची निमिषात... एक चूक उत्तुंग स्वप्न बघण्याची का पिछेहाट जीवनाची प्राक्तनात... एक चूक माणुस पारखण्याची दुनियाच दगाबाजांची फासतात.. एक चूक आंधळ्या विश्वासाची... Marathi · Muktak 326 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️स्त्रोत✍️ ✍️✍️स्त्रोत✍️✍️ -------------------------// भर तारुण्यात राजप्रसादाच्या मखमली बिछ्यान्यावर सूंदर परिकन्यांच्या विळख्यात लोळण घालण्याचे तू नाकारलेस... आणि धिक्कार केला निसर्गदत्त पाण्याच्या देणगीवर हक्क सांगणाऱ्यांचा... पाण्यासाठी माणसांचे युद्ध नको म्हणून तुझ्या प्रजासत्ताक व्यवस्थे... Marathi · Muktak 236 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️आरसे✍️ ✍️✍️आरसे✍️✍️ -------------------------------------------------------/ माझ्याच नकला आता आरसे करू लागले आरसेच मला आता आरसे दाखवु लागले अंतरंग माझे कुठल्या गर्दित हरवले कळेना मला शोधण्याचा प्रयास आरसे भासवु लागले झिजवले देह ज्यांनी माझ्यासाठी... Marathi · Gazal/Geetika 333 Share