“उन्हाची चाहूल”
काल पासून मला उन्हाळ्याची चाहूल वाटली,
सकाळी थंड पण दुपारी ऊन तापू लागली.
बंद फँन आता चालू करावे लागले,
नॅचुरल थंडी आता,फँन पासून घ्यावी लागते.
खुप मजा केली आम्ही पूर्ण हिवाळा,
गरम रम चि मजा घेतली अनेक अनेक वेळा.
फ्रेश भाजीपाला आणि फळ आता आम्हाला दिसणार नाही,
गरम उन्हा मुळे आता चीमुन जाणार सगळे काही.
आता तर काय पाणी पेऊन पोट भरावे लागेल,
थोडे काही खालले की पोट पानी पानी करेल.
घरून कुलर मधून आता बाहेर जावयासे नाही वाटणार,
शॉप मधे बसायला आता मन सुद्धा नाही माननार.
फ्रेश चहरे आता उन्हे मुळे मुरझाउण जाणार,
डोळे सोडले तर आता सगळे चहरे बांधून राहणार.
हया उन्हा मुळे शरीरात हिट निर्माण होयील,
ताक लस्सी पेऊण हिट शांत करावी लागेल.
कुलर दिवस भर आता चालू ठेवावा लागणार,
इलेक्ट्रीक बिल सुधा आता,खिसा खाली करणार.
हिवाळा संपल्या नंतर पावसाळा आला असता,
पाले भाज्या फळा सोबत खिसा पण भरून असता…