कदाचित
कदाचित
तीचे त्याला माहीत नाही,पण
तो तीच्यासाठी आतुर आहे ।
फक्त आत्मविश्वास,
तीच्या आतुरतेचा ।
एक एक दिवस जात राहातो,
ती मांडवाखाली जाते ।
एक दिवस याचाही येतो,
हा ही मांडवाखाली जातो ।
वेळ कधीच थांबली नाही,
रिलीज होन्या आगोदर….
चित्रपट फ्लाॅप होतो ।
पाहिलेले स्वप्न सोडून,
नवीन जिवनपट सुरू होतो ।
खरच……………………….
एकमेकाचीं मनं ओळखता आली आसती,
तर कदाचित त्यांची भेट झाली आसती ।।
रचना > कृष्णा वाघमारे
कुंभार पिंपळगाव
ता.घनसावंगी जि.जालना
7350867311