Sahityapedia
Login Create Account
Home
Search
Dashboard
Notifications
Settings
1 Nov 2022 · 2 min read

पत्र

जय जिनेन्द्र
यंदाचा 2022 चा अंबड नगरीत वर्षा योग होता. श्रावण महिन्यात श्रावणी जाल धारा खूप बरसाल्या त्यामुळे सारी अंबड नगरी नंम्र झाल्या मुळे सगळे **नंम्रता* म्हणत नमित चरणी नम्र झाले.इथे सहस्त्ररशमी चे सहस्त्र किरण ताजोमय भास्वत होते. त्यामुळे या नगरात धर्मामृताची वर्षा झाली. त्या अमृता चे प्राशन करून इथे अनेक मोहळे लागली आहेत, पण त्या मोहळांची भीती कोणालाच वाटत नाही ही इथली विशेषता च म्हणावी लागेल. आणखी सांगण्या सारखे म्हणजे मोठे मोठे बुर्ले आहेत इंग्रजी मध्ये बैलाला बुल म्हणतात पण इथे अजबच आहे माणसांना बुल म्हणतात बुल बुल म्हणता म्हणता अनेक वचणी बुर्ले झालेले इथेच पाहायला मिळेल. शिवाय हिमालयाच्या पलीकडे चीन देश आहे, छे हो!चीन तर इथेच आहे ऐक नव्हे दोन दोन सचिन आहेत ते कसे पहा संस्कृत मधे स: म्हणजे तो सचिन दोन आहेत. इथे शांता तर होती पण मावशी च्या रूपात होती पण ती खूप गडबडी होती. तरी देखील इथे हमेशा ख़ुशी चे वातावरण होते. इथल्या नळाला वाल लावलेले होते पण ते अग्र भागी असल्यामुळे अग्रवाल झाले असावेत. बहुतेक नळ दुरुस्त करणारे असावेत म्हणून कि काय त्यांना डॉक्टर अग्रवाल म्हणू लागले असावेत. श्रविकांची आणि भाविका ची तर इथे अफाट गर्दी होती. या अंबड नगरीत बीड कसे काय आले आणि बिडकर कसे झाले याचे गणित मला अजून तरी नाही समजले. तुम्हाला समजले तर मला जरूर सांगा हं. कोण सोन्या होता तर कोण मोन्या होता. इथे रेल्वे स्टेशन तर नाही पण इथून चेन्ना म्हणजे चेन्नाई एक्सप्रेस कशी सुटते माहित नाही. आणि ते ही अरुन उदया वेळी. खरं वाटतंय का तुम्हाला पण हे अक्षरश:खरे आहे.खल करणारे खले खलनायक नव्हे असे ही खूप आहेत. हल्यावर टेकणारे हलटीके ही आहेत.काशा ला लावलेले वाल म्हणजेच कसलीवल. तर कोणी रवी ला मसलणारे मसलकर उपायाचा अध्याय वाचणारे उपाध्ये अरी म्हणजे शत्रू, हंत म्हणजे नाशक असलेला अरिहंत आहे बरका नाहीतर अरी शत्रू समजून माझा घात करूनको रे बाबा.
जय जिनेन्द
पत्राचे उत्तर जरूर दया हं.

Language: Marathi
3 Likes · 1 Comment · 228 Views
📢 Stay Updated with Sahityapedia!
Join our official announcements group on WhatsApp to receive all the major updates from Sahityapedia directly on your phone.
You may also like:
"कवि और नेता"
Dr. Kishan tandon kranti
फर्ज़ अदायगी (मार्मिक कहानी)
फर्ज़ अदायगी (मार्मिक कहानी)
Dr. Kishan Karigar
ऐसे ना मुझे  छोड़ना
ऐसे ना मुझे छोड़ना
Umender kumar
जाने कितने चढ़ गए, फाँसी माँ के लाल ।
जाने कितने चढ़ गए, फाँसी माँ के लाल ।
sushil sarna
तुम जिसे झूठ मेरा कहते हो
तुम जिसे झूठ मेरा कहते हो
Shweta Soni
* नव जागरण *
* नव जागरण *
surenderpal vaidya
🌸 सभ्य समाज🌸
🌸 सभ्य समाज🌸
पूर्वार्थ
डॉ अरुण कुमार शास्त्री - एक अबोध बालक - अरुण अतृप्त  - शंका
डॉ अरुण कुमार शास्त्री - एक अबोध बालक - अरुण अतृप्त - शंका
DR ARUN KUMAR SHASTRI
मोदी जी
मोदी जी
Shivkumar Bilagrami
*कभी जिंदगी अच्छी लगती, कभी मरण वरदान है (गीत)*
*कभी जिंदगी अच्छी लगती, कभी मरण वरदान है (गीत)*
Ravi Prakash
शायरी - गुल सा तू तेरा साथ ख़ुशबू सा - संदीप ठाकुर
शायरी - गुल सा तू तेरा साथ ख़ुशबू सा - संदीप ठाकुर
Sandeep Thakur
जमाना गुजर गया उनसे दूर होकर,
जमाना गुजर गया उनसे दूर होकर,
संजय कुमार संजू
तुम करो वैसा, जैसा मैं कहता हूँ
तुम करो वैसा, जैसा मैं कहता हूँ
gurudeenverma198
2234.
2234.
Dr.Khedu Bharti
चंदा मामा ! अब तुम हमारे हुए ..
चंदा मामा ! अब तुम हमारे हुए ..
ओनिका सेतिया 'अनु '
संगठन
संगठन
डॉ विजय कुमार कन्नौजे
फितरत
फितरत
Mukesh Kumar Sonkar
मेरी साँसों से अपनी साँसों को - अंदाज़े बयाँ
मेरी साँसों से अपनी साँसों को - अंदाज़े बयाँ
अनिल कुमार गुप्ता 'अंजुम'
मैं इश्क़ की बातें ना भी करूं फ़िर भी वो इश्क़ ही समझती है
मैं इश्क़ की बातें ना भी करूं फ़िर भी वो इश्क़ ही समझती है
Nilesh Premyogi
आशा
आशा
Sanjay ' शून्य'
💐प्रेम कौतुक-271💐
💐प्रेम कौतुक-271💐
शिवाभिषेक: 'आनन्द'(अभिषेक पाराशर)
यही सच है कि हासिल ज़िंदगी का
यही सच है कि हासिल ज़िंदगी का
Neeraj Naveed
जीवन में उन सपनों का कोई महत्व नहीं,
जीवन में उन सपनों का कोई महत्व नहीं,
Shubham Pandey (S P)
प्रकृति
प्रकृति
Sûrëkhâ Rãthí
नमन!
नमन!
Shriyansh Gupta
युगांतर
युगांतर
Suryakant Dwivedi
जय भोलेनाथ ।
जय भोलेनाथ ।
Anil Mishra Prahari
आज़ादी के दीवानों ने
आज़ादी के दीवानों ने
करन ''केसरा''
👌आत्म गौरव👌
👌आत्म गौरव👌
*Author प्रणय प्रभात*
23)”बसंत पंचमी दिवस”
23)”बसंत पंचमी दिवस”
Sapna Arora
Loading...