'अशांत' शेखर Tag: Muktak 20 posts Sort by: Latest Likes Views List Grid 'अशांत' शेखर 9 Jun 2022 · 1 min read ✍️सूर्यज्वाळा✍️ ✍️सूर्यज्वाळा✍️ -----------------------// हळुवार उतरून आल्या तिच्या रिक्त मनात वेदना, व्यथा बनुन चंद्राला बोलु लागल्या, निरभ्र आकाश दाटून आले घन तमा सवे, शुभ्र चांदणे कालवंडले पौर्णिमेच्या रात्री कधी रात्र उलटली तिला... Marathi · Ashantshekharlekhani · Muktak 1 246 Share 'अशांत' शेखर 3 Jun 2022 · 1 min read .✍️स्काई इज लिमिटच्या संकल्पना✍️ ✍️स्काई इज लिमिटच्या संकल्पना✍️ --------------------------------------------------------// अर्थासाठी अनर्थ घडतो...! अर्थाच अर्थकारण समजुन घ्यावं यानंतरच... एक एक पाऊल सावध पुढे जावं...! तेव्हा..!मी पण सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करू लागलो... अन जिंदगीच्या खड़तर प्रवासवाटेवर... Marathi · Muktak 259 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️सलं...!✍️ ✍️सलं...!✍️ -----------------------------// सोबतीला माझ्या एक रोजनिशी दोन लेखणी.. आसवांचा पूर सदा दाटून येई अन्तःकरणी.. तुटलेल्या काळजात शिल्प वेदनांचे माझ्या हस्ते मीचं कोरले.. दुर कुठे गवसत नाही आपलं शेत शिवार अंगणी... Marathi · Muktak 251 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️माय...!✍️ ✍️माय...!✍️ ---------------------------------// माय मेल्यावर बाप कर्तव्याला जागेलच असे नाही...! पोरासोरांची गरज त्याला कळेलचं असे नाही...! हे मला आता आता कळू लागले! लहानग्यापेक्षा मोठ्यांची गरज मोठी असते...! त्या गरजेपोटी इवल्यांची झोळी... Marathi · Muktak 423 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️स्त्री : दोन बाजु✍️ ✍️स्त्री : दोन बाजु✍️ -----------------------------------------// त्यांनी आपल्या स्त्रियां जपल्या त्यांनी स्त्रियांची संस्कृती पण जपली... बुर्का,निकाब,जिल्बाब, हिज़ाब किंवा सलवार कुर्ता हे परिधान त्यांच्या सर्वांग शरीराचा सन्मान करतात.... स्त्रियांनी आपली लाज,लज्जा झाकने... Marathi · Muktak 234 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️शब्दांच्या संवेदना...✍️ ✍️शब्दांच्या संवेदना...✍️ -------------------------------------------------// शब्दांची किमया लयभारी शब्दांची लीलया खुप न्यारी रंगहीन जीवनाला शब्दांनी करता येते रंगरंगोटी शब्दाविना कल्पना कल्पकतेची दुनियाच वांझोटी कधी कुणाला डोकावता आले का शब्दापलिकडे...? चंद्रसूर्याला हि शब्द... Marathi · Muktak 428 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️कथासत्य✍️ ✍️कथासत्य✍️ ----------------------------------------// कोवळं बालवय आजीच्या कथा विश्वात कसं मंथरुण चेटुक व्हायच भोपळा टूणुक टूणुक चालायचा कोंबळयाच्या कानात अख्ख जग सामाहुन जायच.. लांडगा आल्याची भीती वाटायची कोल्हाला द्राक्षे मिळाली नाही कि... Marathi · Muktak 523 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️अमृताचे अरण्य....!✍️ ✍️अमृताचे अरण्य....!✍️ ------------------------------------// कुठे असेल...? आता पण त्याच घनदाट शाल तरुच्या गिरिवनात स्थित असेल का अमृताचे अरण्य...? तुला नीट सांगता येईल का कुठल्या वाटांनी तो दिव्यप्रज्ञ मार्गस्थ झाला होता...? तिथेचं... Marathi · Muktak 1 2 371 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️स्टेचू✍️ ✍️स्टेचू✍️ ---------------------------------// स्टेचू म्हणावे कुणी तरी आणि सारे क्षण निस्तब्ध व्हावे वेळ घड्याळात स्थिरावुन जावा काळ घटिका निपचित व्हाव्या अचानक आयुष्याच्या वाटेत गतिरोधक यावा आणि आपले विस्तीर्ण जग स्टेचू व्हावे... Marathi · Muktak 250 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️आव्हान✍️ ✍️आव्हान✍️ -----------------------------------// माझ्या फुटलेल्या एका बुबुळात सूर्य जळतो आहे प्रकाशाचा वेध घेण्यासाठी... युगतमाचा पात्र होण्याचे नाकारले मी... वाऱ्यांनी कितीही कट केला माझ्या विरुद्ध दिशेने घोंगावन्याचा... वादळाचा वंशज होण्याचे स्विकारले मी...... Marathi · Muktak 359 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️मी फिनिक्स...!✍️ ✍️मी फिनिक्स...!✍️ ----------------------------------------// किती दाट गर्द अंधार रे..? किती जड आहेत पापण्या उघडाव्या म्हणतो...पण..! सुर्याचे एक किरण ही ह्या गवाक्षातुन मला कसा प्रकाश छेदतांना दिसत नाही...! हा काळ अभिमन्यू असावा... Marathi · Muktak 270 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️डार्क इमेज...!✍️ ✍️डार्क इमेज...!✍️ ------------------------------------------------// कालसर्पासारखी उभी बघ डागाळलेली काळी प्रतिमा माझी...! आरशात पाहतो मी डार्क इमेज माझी...! सहज विचारलं ओळखल का मला..! दुर्लक्षित भाव चेहऱ्यावर त्याच्या नकार मान हलविली का ओळख... Marathi · Muktak 248 Share 'अशांत' शेखर 2 Jun 2022 · 1 min read ✍️दिव्याची महत्ती...!✍️ ✍️दिव्याची महत्ती...!✍️ -----------------------------------------------// सृष्टिने आपले रहस्य उलगडले सूर्यानेच अंधाराला जाळले... आणि तो प्रकाशाचा निर्मिक ठरला... मग इतिहासने मौन सोडले बिनधास्त सत्य सांगु लागला..! मिणमिणत्या दिव्यांचे ऐहिक कर्म महान,तो बोलु लागला..!... Marathi · Muktak 391 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️टिकमार्क✍️ ✍️टिकमार्क✍️ ------------------// चार नाही तर कमीत कमी दोन सूचक पर्याय असतातचं...! योग्य टिकमार्क करण्याची निवड चुकली की सार कसं चुकत जातं.... आयुष्याच अगदी तसचं असतं... चांगल की वाईट सत्य की... Marathi · Muktak 613 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️✍️भोंगे✍️✍️ ✍️✍️"भोंगे "✍️✍️ --------------------------------// विठू आज कशी रे चक्क पहाटे पहाटे निवांत शांत झोप लागली... शतका मागून शतक गेलीत मी डोळे मिटुनच या बेगडी दुनियेला पाहण्याचे टाळत आले... मी कशी अविचल..... Marathi · Muktak 374 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️मी परत शुन्य होणार नाही..!✍️ ✍️मी परत शुन्य होणार नाही..!✍️ -------------------------------------// तो म्हणाला पप्पा!, पुन्हा एकदा होवून जा शून्य...! अधांतरी भवितव्य पूर्णत्वास नेण्यासाठी केलेले कर्म तुम्ही करुन घ्या मान्य...! जणू एक तपाच्या गडद अंधारनिद्रेत निद्रिस्त... Marathi · Muktak 1 275 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️कधी कधी✍️ ✍️कधी कधी✍️ -------------------------------// कधी कधी सुखाच्या ओंजळीने दुःख वेचुन घ्यावे कधी कधी दुःखाचे पांघरून आनंदाने ओढून घ्यावे कधी कधी क्लिष्ट नात्यांना अलगद जपुन घ्यावे कधी कधी जपलेल्या नात्यांना एकदा पारखुन... Marathi · Muktak 489 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️जिद्द..!✍️ ✍️✍️जिद्द..!✍️✍️ -----------------------------------------// दिशाहीन होत चाललीत पाऊले आयुष्याच्या वाटा किती वळणदार...? मैलाचा प्रवास सरता सरेना... कुठून प्रारंभ केला काही आठवेना…! कुठल्या क्षितिजाला संपणार कळेना...! पुसटश्या आठवणी टांगनीला आहेत पण त्याचे हि... Marathi · Muktak 1 2 359 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️एक चूक...!✍️ ✍️✍️एक चूक✍️✍️ ---------------------------// एक चूक आयुष्यचं सजविण्याची राखरांगोळी भविष्याची निमिषात... एक चूक उत्तुंग स्वप्न बघण्याची का पिछेहाट जीवनाची प्राक्तनात... एक चूक माणुस पारखण्याची दुनियाच दगाबाजांची फासतात.. एक चूक आंधळ्या विश्वासाची... Marathi · Muktak 326 Share 'अशांत' शेखर 1 Jun 2022 · 1 min read ✍️स्त्रोत✍️ ✍️✍️स्त्रोत✍️✍️ -------------------------// भर तारुण्यात राजप्रसादाच्या मखमली बिछ्यान्यावर सूंदर परिकन्यांच्या विळख्यात लोळण घालण्याचे तू नाकारलेस... आणि धिक्कार केला निसर्गदत्त पाण्याच्या देणगीवर हक्क सांगणाऱ्यांचा... पाण्यासाठी माणसांचे युद्ध नको म्हणून तुझ्या प्रजासत्ताक व्यवस्थे... Marathi · Muktak 236 Share