Sahityapedia
Sign in
Home
Your Posts
QuoteWriter
Account
30 May 2024 · 1 min read

खडा खोड झाली म्हणून एक पान फाडल की नवकोर एक पान नाहक निखळून

खडा खोड झाली म्हणून एक पान फाडल की नवकोर एक पान नाहक निखळून जात !
आयुष्याच तेच आहे . जुन्या जखमी भरलेल्या पना वर खडा खोड करावी, म्हणजे आशेचे आणि आनंदाची नवी कोरी पान नीखळून जातील.भराव त्या पना प्रेमाच्या शाईने

Loading...