✍️सुर गातो…!✍️
✍️सुर गातो…!✍️
……………………………………….//
तो न बरसताच
डोळ्यात अश्रुंचा
पुर येतो….!
तो ढगाळताच
पुन्हा अंधार
क्रूर होतो…!
चंद्र वाट अडवताच
तो प्रकाशतारा
दूर जातो…!
कंठात वेदनेचा
मी कन्हत कन्हत
सुर गातो…!
…………………………………..//
✍️”अशांत”शेखर✍️
14/06/2022