नात्याचे गणित
नात्याचे गणित,
मित्राची करावी बेरीज,
दुष्टांची करावी वजाबाकी,
शत्रुंचा करावा भागाकार,
प्रेमाचा करावा गुणाकार,
उत्तर मिळेल मग बरोबर
आनंदी जीवन असेल खरोखर
नात्याचे गणित,
मित्राची करावी बेरीज,
दुष्टांची करावी वजाबाकी,
शत्रुंचा करावा भागाकार,
प्रेमाचा करावा गुणाकार,
उत्तर मिळेल मग बरोबर
आनंदी जीवन असेल खरोखर