तो नी ती
नवरा-बायको नवरा बायकोच असतात,
लग्न झाला की कसा संसार आपला जमवतात,
छान छान गोष्टिनी घर आपला सजावतात,
लपून छपुन लोकांच्या नजारा चुकवतात,
डोल्यानी नी ओठनी इशारे ही करतात,
खरच,नवरा बायको नवरा बायकोच असतात..
गोड गुलाबी ठंडीत,गरम उबादार चादर बनतात,
रख रखत्या उणात,ठंड सावली ही होतात,
छान प्रत्येक सनाला कसा तो गजरा आनतो,
आणि त्या गाजर्याला शोभुन दिसायला कशी ती नटून थटून तयार होते,
खरच नवरा बायको नवरा बयकोच असतात..
पण..पण,
मूल घरात येताच सगला विसरुन फक्त आई बाबाच होतात,
एके काली फक्त त्याची झोप मोड हुवो नए म्हणून हलुच उठनारी ती,
आता बालाच्या हलचाली कड़े डोले लावलेली असते,
एके काली बायको ला अवडनारा पान आननारा तो
आता मुलांच्या अवडीचे खाऊ अनायला लागला,
कोनास ठाउक कसे पन नवरा बायकों आई बाबा बनायलाला लगले..
पिक्चर चे 2 टिकिट येता येता आता,
प्ले पार्क,गार्डन चे पासेस यायला लागलेत,
गाड़ावरची चमचमीत पानी पूरी खाता खाता आता,
होटलमधे कमी तिखटाची भाजी ऑर्डर करायला लागलेत,
खरच नवरा बायकों आई बाबा बनायलाला लगले,
का…का?
अलगद अलगद ते आपले दिवस मागे टाकत चलालेत,
अरे आई बाबा बनता बनता नवरा बायको सुद्धा बनून बाघा,
अपेक्षाच मोठ वट वृक्ष नाही मागत कोणी,
भावनेच्या छोट्याश्या रोपट्याला पाणी घालुन बघा,
मुलांच्या चॉकलेट सोबत तिच्यासाठी एक गुलाब घेऊन बघा,
मुलांचा अभ्यास घेता घेता त्याला
I love you चा मैसेज करुन बघा,
आई बाबा बनता बनता नवरा बायको सुध्दा बनुन बघा..
प्रयत्न करा नक्की जमेल,
जमलच नाही तर कमीत कमी त्याला कलेल,
तुझ्याकडे बघुन तो ही हसेल,
हलूच मिठित घेउन तो ही I love u म्हनेल ❤️
(आई बाबा होनार्या सर्व नवरा बायको करिता)
– स्नेहा