कविता
सखे माझ्या प्रेमाची, करू नकोस होळी,
आपल्या आठवणी ची, बांधून ठेवली मी मोळी.
श्वासा श्वासात माझ्या , गंध तुझा भरला.
तूझ्या कोमल स्पर्शाने, वसंत ऋतू फुलाला.
मुक्ते तुझ्याच साठी, लिहले सारे प्रबंध.
आता लवकर ये, तोडून संसाराचे बंध.
सखे माझ्या प्रेमाची, करू नकोस होळी,
आपल्या आठवणी ची, बांधून ठेवली मी मोळी.
श्वासा श्वासात माझ्या , गंध तुझा भरला.
तूझ्या कोमल स्पर्शाने, वसंत ऋतू फुलाला.
मुक्ते तुझ्याच साठी, लिहले सारे प्रबंध.
आता लवकर ये, तोडून संसाराचे बंध.