समारंभ हळदी-कुंकाचा (संक्षिप्त कविता)
गौराईचे झाले आगमन निरनिराळ्या रंगाच्या कापड़ांने हळदी-कुंकांच्या समारंभेला अंब्यांच्या पानांसह फूलांचा केलाय सुवासित तोरण सवाष्णींने एकमेकींना लाऊनी हळदी-कुंकु देवीआईच्या पदचरणी मागूनी क्षमा घेतलाय आशीर्वाद..... घर भरभराटीने राहो घरात सुख-समृद्धि नांदो...
Marathi · कविता