कविता
भारत संस्कृती,
स्वच्छंदी नव्हे मुळी _
स्वातंत्र्य प्रिय
आनंदी काळा पासून,
अनंता पर्यंत हो
भार ना भरतीचा
साथ सोड पश्चिमे चा
भारत संस्कृती,
स्वच्छंदी नव्हे मुळी _
स्वातंत्र्य प्रिय
आनंदी काळा पासून,
अनंता पर्यंत हो
भार ना भरतीचा
साथ सोड पश्चिमे चा