कविता
जाणतो प्रत्येक जाण स्वतः हाचे अंतःकरण,
मनात चाले पाप पुण्याचे समीकरण ||
तरि ही तो दोष देतो जो सदा दुसऱ्या ला,
तो बांधतो पाप बंध निश्चित स्व आत्म्याला ||
जाणतो प्रत्येक जाण स्वतः हाचे अंतःकरण,
मनात चाले पाप पुण्याचे समीकरण ||
तरि ही तो दोष देतो जो सदा दुसऱ्या ला,
तो बांधतो पाप बंध निश्चित स्व आत्म्याला ||