Sahityapedia
Sign in
Home
Your Posts
QuoteWriter
Account
16 Nov 2022 · 1 min read

विचार

क्रूर ज्यांची दृष्टी आणि बोल,
पसरते कोरोना सारखी,
वासने चे भूत सवार आहे,
तरुणांई च्या मानगुटी वरती
जणींवा बोथट होऊ लागल्या,
विष वेली जोमाने फोफावल्या.

Loading...