Sahityapedia
Sign in
Home
Your Posts
QuoteWriter
Account
11 Oct 2021 · 1 min read

समारंभ हळदी-कुंकाचा (संक्षिप्त मराठी कविता)

गौराईचे झाले आगमन
निरनिराळ्या रंगाच्या कापड़ांने
हळदी-कुंकांच्या समारंभेला
अंब्यांच्या पानांसह फूलांचा
केलाय सुवासित तोरण
सवाष्णींने एकमेकींना लाऊनी
हळदी-कुंकु
देवीआईच्या पदचरणी मागूनी क्षमा
घेतलाय आशीर्वाद…..
घर भरभराटीने राहो
घरात सुख-समृद्धि नांदो
द्यावे नेहमी मनी समाधान आणि
अखंड सौभाग्याचे वरदान

आरती अयाचित
स्वरचित आणि मौलिक
भोपाळ

Loading...