Sahityapedia
Sign in
Home
Your Posts
QuoteWriter
Account
12 Mar 2022 · 1 min read

कालीचरण कौशल्य

कमालीचे कौशल्य.

संपूर्ण कुटुंबाची
काळजी घेते.

कुटुंबातील सर्वाच्या आवडी- नावडीची काळजी घेते,

प्रत्येकाच्या इच्छेची
आणि अनिच्छेची काळजी घेते.

इतके नियोजनबध्द व्यवस्थापन असते.

कमालीची कौशल्यवान
असते गृहिणी.

तिच्या कौशल्यांचा एकूण मूल्यमापन अजूनही बाकी.

विनोद सिल्ला

Loading...