चारोळी
विषय -अर्धांगिनी
अर्धांगिनी माझी आहे समता,
जीवनात ती येउ देत नाही विषमता.
तिची माझ्यावर आहे खूप ममता,
ती किंवा मी कधी ही येउ देत नाही दिनता.
विषय -अर्धांगिनी
अर्धांगिनी माझी आहे समता,
जीवनात ती येउ देत नाही विषमता.
तिची माझ्यावर आहे खूप ममता,
ती किंवा मी कधी ही येउ देत नाही दिनता.